रस्ता सुरक्षा पंधरवाडयाचे शासनाने केले तेरावे

भारतात होणारे रोड अपघात कमी होण्यासाठी भारत सरकार व इतर राज्यसरकार अपघाताची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत, काही अधिकारी प्रामाणिकपणे तर काही अप्रमानिकपणे काम करून दर वर्षी मृत्युमुखी पडनार्‍या निष्पाप भारतीय नागरीकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत.

तीन वर्षांत पुण्यात रस्ते अपघातांत ४४१२ बळी!

पुणे : शहर आणि ग्रामीण विभागात वाहनांची वाढती संख्या आणि बेजबाबदारपणे वाहन चालविण्यामुळे होणार्‍या अपघातांत नागरिकांचा नाहक बळी जात आहे.

पोलिसांनीच करायचा का रह्दारीला अडथळा

नाशिक – वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहनचालकांना अडवण्यासाठी पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध लावलेले बॅरिकेड्स एका दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूस कारण घडले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या प्रयत्नाना यश

नगर – उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कार्यालयातील मदतनीसामुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

मोटरवाहन कायद्याचा वटहुकूम निघणार

  रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना असलेले मोटारवाहनविषयक वटहुकूम काढण्याची वेळ भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितन गडकरी यांच्यावर आली आहे.

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन आवश्यक:परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई : देशभरातील अपघाती राज्यामध्ये तिसर्‍या क्रमांकाचा असलेल्या महाराष्ट्रात अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन सजग आणि संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

रस्ते अपघातात महाराष्ट्रराज्य तिस-या क्रमांकावर

मुंबई  अपघातांबाबत जनजागृती करूनही राज्यातील रस्ते अपघात कमी झालेले नसून जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांतच ३,३६१ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

जी.पी.आर.एस व आपत्कालीन बटन आवश्यक

सोलापूर: कॅरेज बाय रोड अधिनियम २००७ च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी नियम २०११ अन्वये अधिसूचना जारी केली आहे.