तीन वर्षांत पुण्यात रस्ते अपघातांत ४४१२ बळी!

पुणे : शहर आणि ग्रामीण विभागात वाहनांची वाढती संख्या आणि बेजबाबदारपणे वाहन चालविण्यामुळे होणार्‍या अपघातांत नागरिकांचा नाहक बळी जात आहे.

परिवहन विभागाची आता ‘नो हॉर्न’ साठी धडपड

मुंबई ः ध्वनिप्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणामटाळण्यासाठी आणि वाहन चालविताना भोंगा वाजविण्याच्या वृत्तीत बदल घडविण्यासाठी परिवहन विभागात राज्यात कृपया.

आयआरएस अधिकार्याच्या डुलकीने पादचार्याचा बळी

मुंबई ः भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी आणि कस्टमचे अतिरिक्त आयुक्त शक्तीवेल राजू (४२) चालवत असलेल्या भरधाव कारने ङ्गमॉर्निंग वॉकफसाठी निघालेल्या दोघांना उडवले.

ठाणे-बेलापूरची कोंडी सुटणार?

ठाणे ः ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सर्वात मोठी उपाययोजना ठरणार्‍या रबाळे ते घणसोली या एक हजार ४०० मीटरच्या उड्डाणपुलाचे कामअंतिमटप्प्यात असून तो गुढीपाडव्यापर्यंत वाहतुकीस खुला करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

फिटनेस सर्टिफिकेट विनाच धावणारे अवजड वाहने परत बोलवणार

मुंबई : नवी अवजड वाहने ‘फिटनेस सर्टिफिकेट’ विनाच नोंदणीकृत होऊन रस्त्यांवर धावत असतील तर असे प्रत्येक वाहन पुन्हा आरटीओमध्ये बोलावून त्याची ‘फिटनेस टेस्ट’ करून घ्यावी लागेल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.

रस्त्यांच्या देखभालीवरून न्यायालयाचे सरकारवर ताशेरे

मुंबई ः केवळ खड्डे असलेलेच रस्ते नव्हे, तर असमतोल, पथदिव्यांचा अभाव असलेले, खुले भुयारी गटारद्वार, ओबडधोबड पेव्हर ब्लॉक असलेल्या रस्त्यांसह खराब झालेल्या पदपथांचाही निकृष्ट रस्त्यांच्या व्याख्येत समावेश होत असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शनिवारी नोंदवले.