योगेश बाग

ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी विद्यार्थ्यानकडून घ्यावयाच्या फीमध्ये जवळ जवळ सर्वच ड्रायव्हिंग स्कूल्सचे संचालक व्यावसायिक चढाओढीपायी कपात करताना आढळत आहेत.

प्रदूषण नियंत्रणासाठी पुण्यात योजना

पुणे : तरंगत्या धुलीकणांमुळे पुणे शहरात निर्माण झालेले प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तज्ज्ञांनी तयार केलेला कृती आराखडा राज्य शासनाला प्राप्त झाला आहे.

निमित्त : उद्योजक घडवणारी संस्था

संस्था-आम्ही उद्योगिनी सर्वसामान्य महिलांना स्वयंरोजगारातून उद्योजक होण्याचे सामथ्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने २१ वर्षांपूर्वी मीनल मोहाडीकर यांनी मुंबईमध्ये ‘आम्ही उद्योगिनी’ ही संस्था सुरू केली.

सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे ! दुचाकीस्वार घसरून होणार्या अपघाताचे प्रमाण वाढले

कामशेत – जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत.